Monday, 18 July 2011

ओल्या आठवणी ...

ओल्या आठवणी


A hunt for a suitable source which might have inspired me to write this poem is still on :-)


खिड़की उघडून उभा राहिलो मी
त्या वार्‍याचे स्वागत करायला
तो ही खुशीत आला धावून जोरात
मित्रासारखा मिठी मारायला

वाटले परत तोच वारा वाहत आहे
वेगात आणि आपल्याच  धुंदीत
मॅन प्रसन्न करत जातो
आठवणींचे गाड जाळे उडवित

पाऊस ही आला मागोमाघ पळत
त्याने ही साथ दिली वार्‍याला
दोन थेंब दिले त्याने हळूच
आठवणीनवरची धूळ पुसायला

वारा पाऊस वाहीले एक संगे
मी ही वाहिलो त्यांच्या संगे
सुगंधी फूलणार्या त्या आठवणीत
शोधतो मी तुला ग सखे

ओलेचिंब भिजून गेलेल्या ह्या अंगी
उब होती तुला जवळ घेण्याची
थरथर अंग कापत होते थंडीने 
पण ओढ होती ह्या मनी प्रीतीची 

एक ती आपली छोटीशी कहाणी अजूनही
मनात घर करून आहे बसलेली
पहिल्या पावसात आपली ती भेट
आणि आपुलकीची घट्ट मिठी मारलेली

हा पाऊस आणि भीजलेली तू पाहून
आज त्या आठवणी आल्या परत
एक झालो ज्यात आपण पहिल्यांदा 
तो रोमांच पुन्हा एकदा जाणवला नकळत...







Well... the transliterations have not been to well received... as someone said... doesn't make sense :-)
and you know the lazy me... so call me up if you need a translation :P
or maybe if you are also feeling lazy to call up... use Google translate... and yeah... do send me the results :-)

Wednesday, 6 July 2011

time for another quote :-)

Don't judge people by the narrowness of your own mind...


This quote came up after quite a few talks with friends and acquaintances... especially when they seek or share an opinion on someone. The labels and accusations flow a lot more freely than adoration.


We don't know their journey nor their ideas, so best is not to comment about it unless really required :-)